लग्नमंडपात रंगला कुस्तीचा सामना | Sai And Aditya Wedding | Virajas Kulkarni | Majha Hoshil Na Serial

2021-08-24 0

झी मराठीवरील माझा होशील ना या मालिकेमध्ये आदित्य आणि सईचे मोठ्या थाटामाटात लग्न पार पडले. पण या लग्नमंडपात एक गंमतीशीर असा कुस्तीचा सामना देखील रंगला होता, कुस्तीचा सामना नेमका कोणाकोणात पार पडला त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Majhahoshilna #Virajaskulkarni #Gautamideshpande #Sai #Aditya
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber